सोने चांदीचे दर 'जैसे थे', संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर

Published by: Zee Team | Feb 04, 2024

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,650 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 04, 2024

सराफा बाजार वेबसाइटनुसार चांदी 71,530 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Feb 04, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,319 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Feb 04, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,319 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर 62,530 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 04, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,319 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,530 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 04, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,319 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,530 रुपये आहे.

Published by: Zee Team | Feb 04, 2024

VIEW ALL

Read Next Story