सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर

user
user Jan 21,2024

सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,270 रुपये आहे.

तर चांदी 71,660 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,971 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 56,971 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,150 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,971 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,150 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,971 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,150 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story