आज सोने स्वस्त की महाग? पाहा काय आहेत आजचे दर

Published by: Zee Team | Jan 13, 2024

महाराष्ट्रात सोन्याचा दर 61,510 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 76,000 रुपये प्रति किलो आहे.

Published by: Zee Team | Jan 13, 2024

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Jan 13, 2024

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या दर 10 ग्रॅमची किंमत 57,310 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,520 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 13, 2024

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमचा दर 57,310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,520 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 13, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,520 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 13, 2024

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी 72,680 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Jan 13, 2024

VIEW ALL

Read Next Story