प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची नवीन यादी

PM Aawas Yojana: प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची नवीन यादी आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची यादी तुम्हाला मोबाईलमध्ये पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. याबद्दल माहिती घेऊया.

स्टेप 1 - सर्वप्रथम वेबसाईट वरती क्लिक करा. वरच्या निळ्या पट्टीमध्ये Awaassoft या पर्यायावर क्लिक करा

स्टेप 2 - आता तुम्हाला ५ नवे पर्याय समोर दिसतील. त्यामध्ये 'रिपोर्ट'वर क्लिक करा.

स्टेप 3 - समोर आलेल्या नव्या टॅबवर मागितलेली माहिती काळजीपूर्वक भरा.

स्टेप 4 - सर्वप्रथम राज्य निवडा, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडून निवडा. सर्व माहिती अचूक भरा.

स्टेप 5 - आता सबमिट पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 6 - लाभार्थ्यांची घरकुल यादी दिसेल. यामध्ये तुमचं नाव शोधा.

स्टेप 7 -डाऊनलोड पीडीएफवर क्लिक करा.

VIEW ALL

Read Next Story