महाराष्ट्रातील नाशिक हे शहर खूप खास आहे. तिथे भेट देण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत.
वाढलेल्या गर्मीमध्ये तुम्हाला थंड ठिकाणी जायचं असेल तर नाशिकच्याजवळच एक सुंदर हिल स्टेशन देखील आहे.
थंड वातावरणासाठी तुम्ही नाशिकच्या जवळ असलेल्या इगतपुरी हिल स्टेशनला भेट देऊ शकता.
इगतपुरी हिल स्टेशन पर्यटकांसाठी खूप खास आहे कारण तिथून दिसणारी दृश्ये खूप अप्रतिम आहेत.
पर्यटक प्रत्येक सिजनमध्ये इगतपुरी हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन करू शकतात.
इगतपुरी हिल स्टेशनची ट्रिप खूप अविस्मरणीय ठरू शकते, कारण इथली नयनरम्य दृश्ये खूपच आकर्षक आहेत.
नाशिकजवळ वसलेले इगतपुरी हिल स्टेशन सुमारे ४५.५ किमी आहे. पण, मार्गानुसार त्याचे अंतर थोडेसे बदलू शकते.