महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन, पोहचायचा रस्ता आहे भीतीदाय!

तेजश्री गायकवाड
Nov 02,2024


हिल स्टेशनला भेट देण्याचा आनंद प्रत्येक पर्यटकाला घ्यायचा असतो.

देशातील सर्वात लहान हिल स्टेशन

देशातील सर्वात लहान आणि अतिशय सुंदर हिल स्टेशन हे आपल्या महाराष्ट्रात आहे.

काय आहे नाव?

महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे माथेरान हिल स्टेशन.

जाण्याचा मार्ग आहे भीतीदाय

माथेरान हिल स्टेशनला पोहचायचे रस्ते अतिशय धोकादायक आहेत. एवढंच नाही तर वरती फिरायचे मार्गही भीतीदायक आहेत.

टॉय ट्रेनचा प्रवास

माथेरानला जायला असलेल्या वळणवणाच्या धोकादायक रस्त्यांमुळे पर्यटकांना टॉय ट्रेननेही प्रवास करणे भीतीदायक वाटते.

वळणाचे मार्ग आणि दरी

टॉय ट्रेनमधून प्रवास करताना वळणाचे मार्ग आणि बाजूला दरी असलेल्या मार्गातून प्रवास करावा लागतो.

बघायला मिळतात विलोभनीय दृश्ये

परंतु, या हिल स्टेशनवरून खूपच सुंदर आणि विलोभनीय दृश्ये बगायला मिळतात. त्याच्या सौंदर्यामुळे पर्यटक अगदी धोकादायक मार्गही ओलांडतात.

VIEW ALL

Read Next Story