ट्रेनमधील मिडिल बर्थसाठी वेळेचं बंधन, जाणून घ्या वेळेची मर्यादा

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

अनेकांना रेल्वेने प्रवास करण्याची प्रचंड आवड असते. यामध्ये प्रवास करणाऱ्यांना लोअर, मिडिल आणि अपर बर्थ असतात.

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

मिडिल बर्थ म्हणजे मधली सीट असते. जिला उघडण्यासाठी एक वेळ दिली आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

आज आपण जाणून घेणार आहोत की ट्रेनमधील मिडिल बर्थ कधी उघडू शकतो.

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

ट्रेनमध्ये प्रवास करत असला तर मिडिल बर्थ हा सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत बंद ठेवावा लागतो.

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

रेल्वेच्या नियमानुसार मिडिल बर्थ रात्री 10 नंतर उघडू शकता आणि सकाळी 6 च्या आधी तो बंद करावा लागतो.

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

जर एखाद्याला रात्री 10 च्या आधी झोप येत असेल तर तो मिडिल बर्थ उघडू शकत नाही.

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

जर कोणी वेळेनंतर देखील मिडिल बर्थवर झोपत असेल तर टीटीई त्याच्यावर कारवाई करू शकतो.

Published by: Soneshwar Patil | Jun 29, 2025

VIEW ALL

Read Next Story