आपली प्रगती झाली कि दुश्मन आपोआप तयार होतात.


ठाम राहायला शिकावं , निर्णय चुकला तरी हरकत नाही , स्वतःवर विश्वास असला कि , जीवनाची सुरवात कुठूनही करता येते.


पैशाने मिळते ते सुख आणि आंतरिक शुद्धी ने मिळते ते समाधान असते. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल आणि आध्यात्मिक ज्ञानाने समाधान मिळते.


समाज्यामध्ये मुर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाना त्रास झाला.


समाज्यामध्ये मुर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाना त्रास झाला.


आपला बाप कितीही गरीब असुद्या , फक्त त्याची मान गल्लीने जाताना , शेवट पर्यंत वर असली पाहिजे ती आपल्या मुळे खाली गेली नाही पाहिजे


रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटली रिकामी करणाऱ्यांनी जमिनी विकल्यात.

VIEW ALL

Read Next Story