विधानसभा निकालाची 7 महत्त्वाची वैशिष्ट्यं; एका दृष्टीक्षेपात संपूर्ण निकाल

Published by: Zee Team | Nov 23, 2024

भाजप मोठा पक्ष

भाजपचा आत्तापर्य़ंतचा सर्वात मोठा विजय. विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांची अतीव महत्त्वाची भूमिका. राज्याच्या सर्वच विभागात भाजप सर्वात मोठा पक्ष

Published by: Zee Team | Nov 23, 2024

दिग्गजांचा पराभव

अनेक दिग्गजांचा पराभव. यामध्ये बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, शोमती ठाकूर, धीरज देशमुख, संग्राम थोपटे यांचा समावेश. बच्चू कडूही पराभूत

Published by: Zee Team | Nov 23, 2024

मताधिक्य घटलं

आदित्य ठाकरेंचं मताधिक्य घटलं; अवघ्या 8 हजार मतांनी विजयी. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या अमित ठाकरे यांचा पराभव

Published by: Zee Team | Nov 23, 2024

पहिल्यांदाच...

प्रथमच विरोधी पक्ष नेता न मिळण्याची शक्यता.

Published by: Zee Team | Nov 23, 2024

विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के आमदार निवडूण येणे गरजेचं. तूर्तास कोणत्याही विरोधी पक्षाला 28 चा आकडा गाठणं सध्यातरी अशक्य

Published by: Zee Team | Nov 23, 2024

भाजपचा वाटा

शिंदे आणि अजित पवारांच्या यशात भाजपचा वाटा? हा महत्त्वाचा प्रश्न

Published by: Zee Team | Nov 23, 2024

VIEW ALL

Read Next Story