सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून निसर्गप्रेमी आणि साहसीवीरांना हे ठिकाण आकर्षित करते.
सातपुड्यातील यशवंत तलाव हे बोटिंगसाठी प्रसिद्ध असून हिवाळ्यात येथे स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला मिळतात.
रामायणाशी जोडलेलं हे ठिकाण प्राचीन गुहांनी आणि डोंगराळ भागांनी वेढलेलं आहे. येथील निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात.
सातपुड्यातील हे ठिकाण फोटोसाठी उत्तम असून येथे लोकं पावसाळ्यात निसर्गाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी येतात.
डोंगराळ भागात असलेले हे मंदिर ध्यानासाठी उत्तम आहे. महाशिवरात्रीला येथे हजारोंच्या संख्येने भाविक येतात.
सातपुडा व्ह्यू पॉईंट येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा मोहक अनुभव घेण्यासाठी येतात.