दाटले हे रेशमी धुके... महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळाला भेट दिल्यावर आपोआपच हे गाण गुणगुणायला लागाल.


धुक्यात हरवलेले सुंदर ठिकाण आहे माथेरान.


माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात रोमॅंटिक लोकेशन आहे.


पावसाळ्यात माथेरानचे निसर्ग सौंदर्य आणखी बहरते.


माथेरान हे मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात.


माथेरान हे इको फ्रेंडली ठिकाण आहे. इथं वाहनांना बंदी असल्याने पर्यटकांना पायी किंवा घोड्यावर फिरावे लागते.


इको पाईंट, लायन पाईंट, पॅनरोमा पाईंट यासह अनेक पाईंट येथे फिरता येतील.

VIEW ALL

Read Next Story