महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं? पाहा आजचे दर

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

पुण्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.84 रुपये तर डिझेलचा दर 92.71 रुपये प्रतिलिटर आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये प्रतिलिटर दर तर डिझेलचा दर 92.41 रुपये प्रतिलिटर आहे.

नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.63 रुपये प्रतिलिटर आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 107.21 रुपयांना विकले जाते. तर डिझेल 93.57 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.

अहमदनगर पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.96 रुपये आहे. डिझेलचे दर 93.41 रुपये प्रतिलिटर आहेत.

VIEW ALL

Read Next Story