Quiz: PM किसान योजनेबद्दल 4 प्रश्नांची उत्तरे फक्त हुशारचं देऊ शकतील!


भारत कृषी प्रधान देश असून देशातील मोठी संख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना चालवते.


पंतप्रधान मोदींनी 5 ऑक्टोबरला वाशिममध्ये पीएम किसानचा 18 वा हफ्ता जाहीर केला. 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 20 हजार कोटींहून अधिक रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली.


पीएम किसान योजनेसंबंधी काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.


पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रक्कम मिळते? 1)4000, 2)3000, 3)6000, 1)1500


योग्य उत्तर- 6 हजार रुपये


PM किसानच्या 18 व्या हफ्त्याचा लाभ किती शेतकऱ्यांना होणार? 1)9.5 कोटी, 2)3.5 कोटी, 3)1.8 कोटी, 4)2.9 कोटी


योग्य उत्तर- 9.5 कोटी रुपये


आतापर्यंत किती हफ्ते देण्यात आले आहेत? 1)20 हफ्ते 2)17 हफ्ते 3)18 हफ्ते 4)7 हफ्ते


योग्य उत्तर- 17 हफ्ते


पंतप्रधान किसान AI चॅटबोट किती भाषेत उपलब्ध आहे? 1) 8 भाषा 2)11 भाषा 3)केवळ हिंदी भाषा 4) हिंदी आणि मराठी भाषा


योग्य उत्तर- 11 भाषा

VIEW ALL

Read Next Story