कुरिअर ऑफिसला फोन केला अन् अकाउंटमधून 5 लाख गायब

पार्सल मिळाले नाही म्हणून कस्टमर केअरला केला फोन,कॉल करताच गमावले पाच लाख रूपये

आंबेगाव बुद्रूक परिसरात राहणाऱ्या 41 वर्षाय व्यक्तीची झाली फसवणूक.

पार्सल मिळाले नाही म्हणून तक्रार करण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर त्यांनी शोधला.

आम्ही कस्टमर केअरचे कर्मचारी आहोत, तुम्हाला काही मदत हवी आहे का ? अशी विचारणा केली.

तक्रारदार यांनी पार्सल मिळाले नसल्याची तक्रार त्यांच्याकडे केली.

तक्रार केल्यानंतर त्यांना रिमोट अ‍ॅक्सेस देण्याऱ्या एका अ‍ॅप्लिकाशनची लिंक पाठवली

दिलेल्या लिंकवर क्लिक करून अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.

अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाइलचा संपूर्ण अ‍ॅक्सेस चोरांना मिळाला.

त्यांच्या बॅंक खात्याची माहिती घेऊन बँक खात्यातून परस्पर 4 लाख 90 हजार रूपये काढले.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात राहणाऱ्या 41 वर्षाय व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी 4 लाख 90 हजार रूपये काढून घेतले.

VIEW ALL

Read Next Story