मुंबईत रात्रीच्या वेळी फिरता येतील अशी सुरक्षित ठिकाणे; बिनधास्त करा प्लान

Published by: Zee Team | Jan 22, 2024

देशाची आर्थिक राजधानी असेली मुंबई एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

रात्रीच्यावेळेस मरीन ड्राईव्ह फिरणे हा सर्वात सुंदर अनुभव आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

रात्रीच्या वेळेस गेटवे ऑफ इंडियाचा परिसर खूपच सुंदर दिसतो.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

गिरगाव चौपाटी येथे देखील अनेक जण रात्री फिरण्यासाठी येतात.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

जुहू चौपाटीवर देखील रात्रीच्या वेळस देखील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात देखील अनेक जण रात्री उशीरापर्यंत फिरत असतात.

Published by: Zee Team | Jan 22, 2024
Published by: Zee Team | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story