सांगलीपासून फक्त 34 किमीवर आहे एक जबरदस्त ठिकाण; इथं जाण्याची संधी सोडू नका

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

दूरवरची ठिकाणं

अनेकदा दूरवरची ठिकाणं फिरण्याच्या नादात जवळच्या काही ठिकाणांकडे दुर्लक्ष होतं.

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

सांगली

सांगली आणि तिथून जवळच असणाऱ्या ठिकाणाबद्दलही असंच होतं.

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

ठिकाण

तुम्हाला माहितीये का, सांगलीच्या नजीक एक असं ठिकाण आहे, जिथं गेलं असता महाबळेश्वरही आठवणार नाही.

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

दंडोबा

निसर्गाचं एक अनोखं रुप दाखवणारं हे ठिकाण आहे दंडोबा हिल्स.

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

सृष्टीसौंदर्य

इथं आलं असता नजरेत भरणारं सृष्टीसौंदर्य पाहून भारावून जायला होतं.

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

सौंदर्य

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर या ठिकाणाचं सौंदर्य पाहण्यासाठी ज्यांना दंडोबा हिल्स ठाऊक आहेत त्यांची गर्दी होते.

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

प्रवास

राहिला मुद्दा प्रवासाचा, तर सांगलीपासून हे ठिकाण साधारण 34 किमी इतक्या अंतरावर आहे.

Published by: Sayali Patil | Oct 01, 2025

VIEW ALL

Read Next Story