एकदा याल तर बघतच राहाल, महाराष्ट्रात आहे 'हे' खास हिल स्टेशन

Published by: Soneshwar Patil | Nov 26, 2024

महाराष्ट्रातील सातारा शहर सुंदर असण्यासोबतच खूप शांत शहर देखील आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 26, 2024

सातारामध्ये एक खास हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन पर्यटकांना खूप आकर्षित करते.

Published by: Soneshwar Patil | Nov 26, 2024

आम्ही ज्या हिल स्टेशनबाबत बोलत आहोत त्याचे नाव सातारा हिल स्टेशन आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 26, 2024

सातारा हिल स्टेशनवर असणारा धबधबा हा पर्यटकांना खूप आकर्षित करतो. तेथील नजारा खूपच सुंदर आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 26, 2024

महाराष्ट्रातील या हिल स्टेशनच्या जवळपासचा परिसर खूपच सुंदर आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 26, 2024

सातारा हिल स्टेशनला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

Published by: Soneshwar Patil | Nov 26, 2024

VIEW ALL

Read Next Story