365 शिवमुद्रा असलेले शिवलिंग; महाराष्ट्रातील रहस्यमयी हरिहरेश्वर मंदिर

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

सोलापूरपासून 30 किलोमीटरवर भीमा व सीना नदीवरील संगमाजवळ हे अनोखे शिवमंदिर आहे.

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळील कुडल संगम गावात असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

1996 मध्ये सोलापूरच्या एका महाविद्यालयीन प्राध्यापकाला उत्खनाना दरम्यान हरिहरेश्वर या शिवमंदिराच्या भूकुशीतून हे शिवलिंग सापडले.

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

11 व्या शतकातील हे शिवलिंग चार मीटर परिघाचे आणि मध्यभागी 117 मीटर उंचीचे आहे. याचे वजन 4.5 टन इतके आहे.

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

या शिवलिंगावर नऊ ओळींमधून उठून दिसणारऱ्या 365 शिवमुद्रा कोरलेल्या आहेत.

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

विशेष म्हणजे प्रत्येक शिवमुद्रेच्या चेहऱ्यावरील हावभाव हे वेगळे आहेत. वैत्रानिक दृष्ट्या वर्षातील 365 दिवसांचे हे हावभाव आहेत.

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

हरिहरेश्वर मंदिर हे एकमेव मंदिर आहे जिथे शंकर आणि विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते .

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

या मंदिराची रचना, मुखमंडप, सभामंडप, दगडी प्रवेशद्वार पाहिले असता प्राचीन काळातील दिव्य शिववैभव संपन्नतेची छाप पहायला मिळते.

Published by: Vanita Kamble | Aug 18, 2024

VIEW ALL

Read Next Story