राज्यातील प्रमुख शहरातील दर

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करतात. जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील दर...

महाराष्ट्रात पेट्रोल 106.99 रुपये तर डिझेल 93.62 रुपयांनी विकले जाणार आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

अहमदनगर पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.96 रुपये प्रति लिटर

अमरावतीत पेट्रोल 106.81 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद पेट्रोल 107.02 आणि डिझेल 93.50 रुपये प्रति

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.40 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर

परभणी पेट्रोल 109.41 तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचा भाव 106.97 आणि डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर

VIEW ALL

Read Next Story