उज्ज्वल निकमांवर येणार बायोपिक?

Published by: Zee Team | Apr 27, 2024

प्रसिद्ध ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

राजकारणाच्या पदार्पणातच त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

उज्ज्व निकल भाजपकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची लढत वर्षा गायकवाड यांच्यासोबत असणार आहे.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

दरम्यान उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चादेखील जोर धरु लागली आहे.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जाते.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

उज्ज्वल निकम यांच्यावरील बायोपिकचा प्रस्ताव आमिर खानकडे कोरोना महामारीच्या आधी आला होता.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

यानंतर अनेक निर्मात्यांनी हा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला पण गोष्ट पुढे गेली नाही.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

निर्माता दिनेश विजनसोबत आमिर खान या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसेल असे म्हटले जात होते.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

यासंदर्भात आमिर किंवा उज्ज्वल निकम यांनी अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे कालांतराने या चर्चा बंद झाल्या.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

VIEW ALL

Read Next Story