'डोंबिवली' नावाचा नेमका अर्थ काय? 99 टक्के डोंबिवलीकरांनाही माहिती नसेल

Published by: Pooja Pawar | Jun 06, 2025

डोंबिवली ही मध्य रेल्वेवरील महत्वाच्या स्थानकांपैकी एक असून दररोज येथून हजारो प्रवासी प्रवास करतात.

Published by: Pooja Pawar | Jun 06, 2025

पूर्वी डोंबिवली हे गाव होतं, मात्र यागावाचं शहरीकरण झालं आणि आता या शहराचा समावेश देशातील 100 स्मार्ट सिटीमध्ये झालेला आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 06, 2025

या परिसरात खूप पूर्वी डोंब लोकांची वस्ती होती, ज्यामुळे त्याचं नाव 'डोंबिवली' असं पडल्याचं म्हटलं जातं.

Published by: Pooja Pawar | Jun 06, 2025

1153 सालातील शिलाहार राजा हरिपालदेवचा माहूल शिलालेख उपलब्ध आहे. यात दोन दानांचा उल्लेख केलेला आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 06, 2025

यातील पहिलं दान माहवल म्हणजे आताचं माहूल गाव तर दुसरं दान डोंबिल गावाशी निगडीत आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 06, 2025

तेव्हाचं डोंबिल गावं म्हणजे आजचे डोंबिवली शहर असे जाणकार सांगतात.

Published by: Pooja Pawar | Jun 06, 2025

VIEW ALL

Read Next Story