मराठा आरक्षणामुळं सध्या मराठा हा शब्द चर्चेत आहे.
पण मराठा या शब्दांचा अर्थ काय, जाणून घेऊयात
'मराठा' हा शब्द 'महाराष्ट्र' या शब्दाशी संबंधित असल्याचे काहींचे मत आहे
तर, काही नोंदींनुसार, मराठा शब्दाचा संबंध 'महारथ' किंवा 'महारथी' या शब्दांशी जोडतात,
काही विद्वानांच्या मते, हा शब्द 'मरता तव हटता' (मरतो तेव्हाच हटतो) या संकल्पनेतून आला आहे
'मरहट्टे' या शब्दाला 'मरण' या शब्दाशी जोडून 'मरणास न डगमगणारे' असेही काही जण म्हणतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)