मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे तिला लाभलेला समुद्र किनारा
समुद्राची गाज ऐकत प्रवास करायचा अनुभव तुम्हाला कोस्टर रोडने घेता येतो
सागरी किनारा मार्ग हा मुंबईची लाइफलाइन ठरणारा आहे.
कोस्टल रोडमुळं 40 मिनिटांचा प्रवास 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होतो.
पण तुम्हाला कोस्टल रोडचे संपूर्ण नाव माहितीये का?
छत्रपती संभाजी महाराजांचं नाव कोस्टल रोडला देण्यात आलं आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड, असं अधिकृत नाव आहे.