'छत्रपती' आणि 'पेशवा' यांच्यातील नेमका फरक काय?

Published by: Sayali Patil | May 15, 2025

छत्रपती

'छत्रपती' आणि 'पेशवा' हे मराठा साम्राज्याचे भक्कम आधारस्तंभ असले तरीही या दोघांमध्येही काही अंतर होतं. हे माहितीये का?

Published by: Sayali Patil | May 15, 2025

छत्रपती शिवाजी महाराज

1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि राज्याभिषेकानंतर त्यांना छत्रपती ही उपाधी बहाल करण्यात आली.

Published by: Sayali Patil | May 15, 2025

राजांचाही राजा

छत्रपती म्हणजे राजांचाही राजा. मराठी साम्राज्यात हे सर्वोच्च पद. महाराजांनंतरच्या अनेक पिढ्यांनी या पदाची आदब राखत त्याचा सांभाळ केला.

Published by: Sayali Patil | May 15, 2025

वारसा

इतिहासकारांच्या माहितीनुसार महाराजांचा वारसा त्यांच्या वंशजांना मिळत असे. छत्रपतीनंतर या साम्राज्यातील सर्वाधिक मान असणारं मंत्रीपद होतं पेशवा.

Published by: Sayali Patil | May 15, 2025

श्रीमंत

पेशवा बाजीराव प्रथम म्हणजेच श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट्ट मराठा साम्राज्यातील चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवा होते.

Published by: Sayali Patil | May 15, 2025

युद्धनीति

युद्धनीति आणि कुशल राजनीतिच्या बळावर त्यांनी अनेक युद्ध जिंकली होती.

Published by: Sayali Patil | May 15, 2025

पद

पेशवा हे एक पद असून, ज्यांना या पदावर नियुक्त केलं जात असे त्यांच्याकडेही बरेच महत्त्वाचे अधिकार असत. एक वेळ तर अशी आली जेव्हा पेशव्यांचीच सर्वदूर चर्चा झाली होती.

Published by: Sayali Patil | May 15, 2025

VIEW ALL

Read Next Story