कोणत्या फिल्डमध्ये सर्वाधिक ऑफिस अफेयर्स? तुमचे फिल्ड कितव्या नंबरवर? जाणून घ्या!

Pravin Dabholkar
Jun 07,2025


गेल्या काही वर्षांत ऑफिसमध्ये अफेयर्सच्या प्रकरणात वाढ झालेली पाहायला मिळते.


लग्न झालेले आणि न लग्न झालेल्यांमध्ये अफेयर्सचे किस्से ऐकू येत असतात.


पण कोणत्या सेक्टरमध्ये सर्वाधिक अफेयर्स होतात? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?


रिपोर्टनुसार, ट्रेड फिल्डमध्ये सर्वाधिक अफेयर्स पाहायला मिळतात.


अफेयर्सच्या बाबतीत मेडिकल फिल्ड दुसऱ्या नंबरवर आहे.


आयटी फिल्डचा अफेयर्सच्या बाबतीत तिसरा नंबर लागतो.


एंटरप्रेन्यूयरशिपचा यामध्ये तिसरा क्रमांक लागतो.


यानंतर एज्युकेशन, फायनान्स ही क्षेत्रदेखील अफेयर्सच्या बाबतीत पुढे आहेत.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story