65 वर्ष रायगड किल्ला बंद का होता?

Published by: Zee Team | Jun 23, 2025

रायगडावर तोफांचा मारा करून झुल्फिखार खानाने तेथील सगळं वैभव नष्ट केलं होतं.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

1818 मध्ये ब्रिटिश अधिकारी प्रॉथरने रायगड किल्ला ताब्यात घेतला होता.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

त्यावेळी रायगड किल्ला हा वन खात्याच्या ताब्यात असल्यामुळे तिथं कोणालाही प्रवेश नव्हता.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या कारणामुळे 65 वर्षे किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली होती.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

या बंदीमुळे रायगड किल्ल्याच्या देखभालीवर देखील मोठा परिणाम झाला होता.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

त्यानंतर किल्ल्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले होते.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

रायगड किल्ल्याबाबतची संपूर्ण माहिती प्र. के घाणेकर यांनी त्यांच्या एका लेखात नमूद केली आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

VIEW ALL

Read Next Story