2050 पर्यंत पृथ्वीवर किती असेल लोकसंख्या, आकडा वाचून डोळे चक्रावतील!

Pravin Dabholkar
Mar 03,2025


जगातील काही देशांची लोकसंख्या झपाट्याने कमी होतेय तर असेही अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या वेगाने वाढतेय.


2050 पर्यंत जगाची लोकसंख्या किती असेल? याचा विचार कधी केलाय का?


युनायडे नेशनुसार जगातील लोकसंख्या 9.8 बिलियन होण्याचा अंदाज आहे.


म्हणजेच 2050 पर्यंत जगातील लोकसंख्या 980 कोटी रुपये होणार आहे.


युनायटेड नेशननुसार, 2100 पर्यंत लोकसंख्या 11.2 बिलियन होण्याची शक्यता आहे.


यावेळी जगात भारत आणि चीन या 2 देशांची संख्या सर्वाधिक आहे.


काही रिसर्चनुसार 2050 पर्यंत लोकसंख्येचा वेग कमी होऊ शकतो.


विविध रिसर्चनुसार, जगातील लोकसंख्या तुलनेत कमी झालेली दिसू शकते.


वर्ल्ड मीटर्सने दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च 2025 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.2 अरब होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story