बॉलीवूडचा कींग खान याचा 'डंकी' चित्रपट जगभरात प्रदर्शित

Published by: Zee Team | Dec 21, 2023

शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला 'डंकी' हा चित्रपट जगभरात रिलीज करण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Dec 21, 2023

'डंकी' चित्रपटात काम करणाऱ्या स्टारने किती फी घेतली याची माहिती आम्ही सांगणार आहोत.

Published by: Zee Team | Dec 21, 2023

'डंकी' चित्रपटात काम करण्यासाठी बोमन इरानी यांनी 15 कोटी रुपये फी आकारली आली आहे.

Published by: Zee Team | Dec 21, 2023

विक्की कौशल यांनी 'डंकी' चित्रपटात काम करण्यासाठी 12 कोटी रुपये फी देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Dec 21, 2023

तापसी पन्नू यांनी 'डंकी' चित्रपटात काम करण्यासाठी 11 कोटी रुपये फी देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Dec 21, 2023

सतिश शाह यांनी 'डंकी' चित्रपटात काम करण्यासाठी 7 कोटी रुपये फी देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Dec 21, 2023

'डंकी' चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुख खान यांनी 28 कोटी रुपये फी घेतली असून, चित्रपटाच्या प्रॉफिट मधील 60 टक्के वाटा शेअर करणार आहे.

Published by: Zee Team | Dec 21, 2023

VIEW ALL

Read Next Story