हुबेहूब सुनील ग्रोव्हरसारखा दिसतो त्याचा भाऊ!

Published by: Zee Team | Dec 27, 2023

बल्ली या पात्राला मिळतय प्रेम

अनिल याने डंकी या चित्रपटामध्ये बल्ली या पात्राची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याने शाहरुख खानच्या मित्राचा रोल निभावला आहे.

Published by: Zee Team | Dec 27, 2023

अनिल यांना लोकांनी सुनील ग्रोवर समजले

डंकी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुनील ग्रोव्हर याच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे या गोष्टीचा खुलासा झाला. त्याआधी अनिल यालाच सुनिल ग्रोव्हर समजत होते.

Published by: Zee Team | Dec 27, 2023

शाहरुख सोबत पहिला चित्रपट

याच्यामागचे कारण सुनील ग्रोव्हर याच्याशी अनिल याचा चेहरा मिळतो.अनिल हा भाऊ सुनील याची कार्बन कॉपी वाटतात.

Published by: Zee Team | Dec 27, 2023

डंकी चित्रपटातून होतय कैतुक

डंकी चित्रपटाच्या टीझरमध्ये त्याला पाहून लोक डचकले. या चित्रपटात केलेलं काम लोकांच्या पसंदीस उतरले आहे.

Published by: Zee Team | Dec 27, 2023

अभिनयाची सर्वत्र चर्चा

शाहरुख खान सोबत अनिल याने काम केलं ही बाब सामान्य नाही आहे.अनिल याने केलेलं काम लोकांना आवडत असल्यामुळे सुनील ग्रोव्हर खुप समाधानी आणि आनंदी आहे.

Published by: Zee Team | Dec 27, 2023

सुनील ग्रोव्हर याने भावाला नाही केलं प्रमोट

चित्रपटात पहिल्यांदा काम कण्याऱ्या भावाचं सुनील ग्रोव्हर याने एकदाही कुठे बातचित केली नाही.

Published by: Zee Team | Dec 27, 2023

नाटकांमध्ये केलं काम

41 वर्षांचे अनिल ग्रोव्हर हे दिल्लीमध्ये राहत असताना नाटकांमध्ये काम केलं होतं. अनेक वर्ष नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये 'अतरंगी रे' या चित्रपटातून पदार्पन केलं होतं, डंकी या चित्रपटाने त्यास प्रसिध्दी मिळवून दिली.

Published by: Zee Team | Dec 27, 2023

VIEW ALL

Read Next Story