मेमनच्या घरात सापडली 'त्या' स्कूटरची चावी

मेमनच्या घरात त्या बजाज स्कूटरची चावी सापडली अन् बॉम्बस्फोटामागचे चित्र स्पष्ट होत गेले

टायगनर मेमनची एन्ट्री

माहिमच्या अल-हुसैनी बिल्डिंगमध्ये पोहोचल्यावर मारिया यांनी पहिल्यांदा टायगर मेमनचे नाव ऐकले

वरळीतल्या मारुती व्हॅनमध्ये आढळली शस्त्रे

वरळीत सापडलेल्या मारुती व्हॅनच्या मालकाचा शोध घेतला असता ती माहिमच्या रुबिना सुलेमान मेमनची असल्याचे समोर

राकेश मारिया यांच्याकडे तपासाची जबाबदारी

माजी पोलीस उपायुक्त राकेश मारिया यांना याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी याचा तपास सुरु केला.

आरडीएक्सने भरलेली अज्ञात स्कूटर

बॉम्बस्फोटानंतर दादरमध्ये पोलिसांना एक अज्ञात स्कूटर आढळून आली होती. त्यामध्ये आरडीएक्स आढळून आले होते

VIEW ALL

Read Next Story