अंबानींची धाकटी सून राधिका मर्चंट गरोदर? सासूबरोबरच्या 'त्या' फोटोंमुळे चर्चांना उधाण

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

'त्या' फोटोंची चर्चा

अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट आणि तिची सासू नीता अंबानी यांचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

लग्नाला झाले दोन महिने

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

आश्चर्याचा धक्का

मात्र आता अनेकांचं म्हणणं आहे की राधिका मर्चंटने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

फारच आनंदी

गणेश चतुर्थीनिमित्त घरी आयोजित करण्यात आलेल्या पुजेदरम्यान राधिका फारच आनंदी दिसली. मात्र राधिकाकडे गुड न्यूज असल्याची चर्चा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

आपल्या पारंपारिक साडी लूकमध्ये राधिकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र तिच्याकडील गुड न्यूजबद्दल अंबानी कुटुंबाने कोणतेही भाष्य केलेलं नाही.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

साडीमुळे गरोदरपणाची चर्चा?

राधिका मर्चंटने सासू नीता अंबानी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरेंबरोबर क्लिक केलेल्या फोटोत तिने ज्या पद्धतीने साडी पकडलीय ते पाहून ती गरोदर असल्याची जोरदार चर्चा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

सासूचा हात पकडून चालली

राधिका मर्चंट पत्रकारांसमोरही प्रत्येक पाऊल अगदी सावकाश आणि आपल्या सासूबाईंचा हात पकडूनच टाकत होती.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

गणरायाच्या आगमानानंतर फोटोशूट

गणेश चतुर्थीनिमित्त घरी गणरायांचं आगमन झाल्यानंतर संपूर्ण अंबानी कुटुंबाने पत्रकारांना फोटो क्लिक करण्याची संधी दिली.

Published by: Swapnil Ghangale | Sep 09, 2024

VIEW ALL

Read Next Story