शांततेच्या शोधात असलेल्या डोंबिवलीकरांसाठी एक परफेक्ट ठिकाण सांगणार आहोत.
ही जागा डोंबिवलीपासून फक्त 50KM अंतरावर आहे.
निसर्गप्रेमी, ट्रेकिंगप्रेमी आणि शांततेच्या शोधात असलेल्या प्रवाशांसाठी एक परफेक्ट ठिकाण आहे.
हे ठिकाण आहे कर्जत हे!
मुंबई-पुणेच्या मधोमध वसलेलं हे छोटं पण सुंदर हिल स्टेशन हिवाळ्यात खास रूप धारण करतं.
हिरवीगार दऱ्या, डोंगरातून वाहणारे झरे, थंडगार हवा आणि धुक्याने झाकलेली सकाळ, सगळंच इतकं मोहक असतं की ते ठिकाण अक्षरशः ‘स्वर्ग’ वाटतं.
डोंबिवली–शिळफाटा–पनवेल–चांदणी चौक–करजत असा सुंदर ड्राईव्ह रूट आहे.