कोट्यावधींची तफावत

जवळपास 214 कोटींच्या कामासाठी टेंडर काढलं नाही

व्यवहारात मोठा गोंधळ

पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणा झाला

टेंडर न काढता काम दिली

महापालिकेच्या दोन विभागांची 20 कामं टेंडर न काढता दिली

कामांत अनियमीतता

अनेक कामांत अनियमीतता आढळून आलीय असं कॅगने आपल्या अहवालात म्हटलंय

12 हजार कोटींच्या कामांचं ऑडिट

कॅगने बीएमसीच्या 12 हजार कोटींच्या कामांचं ऑडिट केलं

भ्रष्ट आणि अपारदर्शी कारभार

मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्ट आणि अपारदर्शी असल्याचे ताशेरे कॅगने ओढलेत.

VIEW ALL

Read Next Story