मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि गर्दीच्या ठिकाणाला 'दादर' नाव कसं पडलं?

Published by: Zee Team | May 19, 2025

मध्य आणि वेस्टर्न रेल्वेवरील महत्त्वाचं स्थानक म्हणजे दादर

Published by: Zee Team | May 19, 2025

दादर हे मुंबईचे केंद्रबिंदू मानले जाते, मात्र महत्त्वाच्या स्थानकाचे नाव कसं पडलं हे तुम्हाला माहितीये का?

Published by: Zee Team | May 19, 2025

1968 मध्ये दादर रेल्वे स्थानक बांधण्यात आले. दादर नावाची गोष्टदेखील फार रंजक आहे.

Published by: Zee Team | May 19, 2025

दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा होतो.

Published by: Zee Team | May 19, 2025

दादरमधून जाणाऱ्या दोन रेल्वे ट्रॅकमुळं दोन भाग निर्माण झाले.

Published by: Zee Team | May 19, 2025

दोन्ही भाग जोडण्यासाठी आणि लोकांना ये-जा करण्यासाठी एक पूल बांधण्यात आला

Published by: Zee Team | May 19, 2025

पुलाला मराठीत दादर असंही म्हटलं जातं. त्यामुळं या भागाला दादर असं म्हटलं जातं

Published by: Zee Team | May 19, 2025

VIEW ALL

Read Next Story