हळदीमुळे आग लागते का? सत्य काय

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

जेजुरीत हळदीमुळे आग लागल्याची घटना घडली आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

पण ही रासायनिक अभिक्रिया आहे ही नैसर्गिक नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

जादूगार किंवा काही भोंदू बाबा लोकांची फसवणूक करण्यासाठी या विज्ञानाचा वापर करतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

हळदीमध्ये 'कर्क्युमिन'नावाचे तत्व असते. सोडियम धातूचा छोटा तुकडा लपवला जातो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

त्यावर पाणी टाकले जाते, तेव्हा तीव्र रासायनिक अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि उष्णतेमुळे तो पेट घेतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

लांबून पाहणाऱ्याला असे वाटते की फक्त हळदीला पाणी लावल्यामुळे आग लागली

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

काहीवेळा हळदीमध्ये पोटॅशियम परमँगनेट मिसळले जाते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

त्यावर ग्लिसरीनचे काही थेंब पडल्यास काही सेकंदात जोरदार आग लागते

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

हळद स्वतः ज्वलनशील पदार्थ नाही. उलट, तिचा वापर अनेकदा जखमा भरून काढण्यासाठी केला जातो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

हळदीला आपोआप आग लागत नाही. ती पेटवण्यासाठी विशिष्ट रसायनांची जोड द्यावी लागते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Dec 22, 2025

VIEW ALL

Read Next Story