मुंबई लोकल पावसात दिसतेय लय भारी! पहा AI फोटो

मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाइन म्हटलं जातं.

पावसात ही मुंबई लोकल कशी दिसते याचे फोटो AI ने दिले आहेत.

मुंबई लोकलचा विस्तान 390 किमीपर्यंत आहे.

उपनगरीय रेल्वेच्या साधारण 2 हजार 342 फेऱ्या चालतात. ज्यात दिवसाला साधारण साडे सात लाख प्रवासी प्रवास करतात.

मुंबई लोकल ही आशियातील सर्वात आधी बनलेली लोकल आहे.

ब्रिटिशांनी याचे बांधकाम केले असून ठाणे ते बोरी बंदर अशी पहिली ट्रेन चालली.

लाखो प्रवाशांना सोबत घेऊन जाणारी मुंबई लोकल सव्वा तास विश्रांती घेते.

शेवटची लोकल कर्जतला 2.45 मिनिटांनी पोहोचते तर चर्चगेटवरुन सकाळी पहिली लोकल 4 वाजून 15 मिनिटांनी सुटते.

मुंबई लोकल पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या 4 भागांमध्ये विभागली आहे.

VIEW ALL

Read Next Story