31 दिवसांत ₹ 716 कोटींची कमाई! मुंबईकरांनी भरली महाराष्ट्र सरकारची तिजोरी

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

घर विक्रीने विक्रम मोडीत काढला

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबईतील रिअल इस्टेट उद्योगाने मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

10 हजार 467 घरांची विक्री

जानेवारी महिन्यात एकट्या मुंबईमध्ये 10 हजार 467 घरांची विक्री झाली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

मागील वर्षाच्या तुलनेत आकडा अधिक

मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. जानेवारी 2023 मध्ये 9001 घरांची विक्री झाली होती.

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

मागच्या वर्षी मिळालेला खणखणीत महसूल

मागील वर्षी 9001 घरांच्या विक्रीतून सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून 692 कोटींची महसूल मिळाला होता.

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

महाराष्ट्र सरकारला 716 कोटी रुपयांचा महसूल

यंदाच्या जानेवारी महिन्यात 10 हजार 467 घरांची विक्रीतून महाराष्ट्र सरकारला 716 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

नवीन वर्षाची चांगली सुरुवात

यंदा मुंबईचा विचार केल्यास रिअल इस्टेटच्या दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवाती चांगली झाली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

पहिल्याच महिन्यात 10 हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबईत पहिल्याच महिन्यात घर विक्रीने 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Feb 02, 2024

VIEW ALL

Read Next Story