Apple iPhone 15 लाँच नंतर अंबानींचे उत्पन्न वाढणार; कारण आहे मुंबईतील BKC

Published by: Zee Team | Sep 11, 2023

Apple कंपनीचे भारतातील पहिले स्टोअर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे 18 एप्रिल 2023 सुरु झाले आहे.

Published by: Zee Team | Sep 11, 2023

Apple BKC असे या मुंबईतील स्टोरचे नाव आहे. रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये हे स्टोर आहे.

Published by: Zee Team | Sep 11, 2023

या स्टोरच्या ओपनिंगनंतर Apple चा हा पहिलाच फोन लाँच झाला आहे. यामुळे या स्टोमधून नवा आयफोन खरेदी करता येणार आहे.

Published by: Zee Team | Sep 11, 2023

20,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ तीन मजली हे भव्य दिव्य असे स्टोर आहे.

Published by: Zee Team | Sep 11, 2023

या स्टोरचे भाड प्रति महिना 42 लाख इतके आहे.

Published by: Zee Team | Sep 11, 2023

आयफोन निर्माता कंपनीला Apple BKC स्टोरसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी रिलायन्स जिओ मॉलला 2 टक्के महसूल हिस्सा द्यावा लागणार आहे.

Published by: Zee Team | Sep 11, 2023

तीन वर्षानंतर महसूलचा वाटा 2.5 टक्क्यांनी वाढणार आहे.

Published by: Zee Team | Sep 11, 2023

VIEW ALL

Read Next Story