शहरात सध्या लक्षणं नसणाऱ्या 228 तर, लक्षणं असणाऱ्या 17 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील डी वॉर्ड 16 रुग्ण, एस 21 रुग्ण, एल 12 रुग्ण, जीएस 11 रुग्ण, ए 18 रुग्ण, जी नॉर्थ 11 रुग्ण, एफ नॉर्थ 11 रुग्ण
वॉर्ड्सनुसार रुग्णसंख्या पाहायची झाल्यास के पश्चिम 29 रुग्ण, के पूर्व 20 रुग्ण, एच पश्चिम 23 रुग्ण
मुंबई शहराचा करोना रुग्णवाढीचा दर हा 0.0029 टक्के आहे.
लक्षणं असलेल्या रुग्णांकडून संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
जी दक्षिण,ए, जी उत्तर, एफ उत्तर, पश्चिम, के पूर्व, एच पश्चिम, डी, एस, एल या वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत.