सप्टेंबरमध्ये प्रमाण कमी

सप्टेंबरमध्ये 3, 28, 29 आणि 30 या तारखांना समुद्रात हाय डाईडचा इशारा देण्यात आला आहे.

Apr 20,2023

अखेरचे दोन दिवस

त्यापुढे ऑगस्ट महिन्यात 1 ते 6 ऑगस्ट आणि 30-31 ऑगस्टदरम्यान समुद्र खवळलेला असेल. यादरम्यान अखेरचे दोन दिवस उंचच उंच लाटा उसळू शकतात.

जुलै महिन्यात पावसाचा जोर

जुलै महिन्यात पावसाचा जोर पाहता या काळात मुसळधार पाऊस झाल्यास शहरातील बहुतांश सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं. ज्यासाठी सध्या यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

हाय टाईड

जुलै महिन्यात शहरात 3 ते 8 जुलै या काळात हाय टाईडचा इशारा देण्यात आला असून, यादरम्यान अंदाजे 4.60 ते 4.52 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळू शकतात.

समुद्र खवळलेला असेल

यंदाच्या वर्षी पावसाळ्यादरम्यान 4 ते 8 जून असे पाच दिवस समुद्र खवळलेला असेल. यावेळी समुद्रात 4.51 ते 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळतील.

इशारा

मान्सूनच्या धर्तीवर फक्त पालिकाच नव्हे, आता त्यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या धर्तीवर नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

समुद्रात उंच लाटा

या 25 दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यापासून समुद्रात उंच लाटाही उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई

Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मुंबईत 'हे' 25 दिवस धोक्याचे; समुद्रही खवळणार

VIEW ALL

Read Next Story