रशियन तरुणीवर मुंबईत देसी मसाज; झाली 'अशी' अवस्था!

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

अनेक विदेशी पर्यटक संस्कृती, परंपरा पाहण्यासाठी भारतात येतात.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

येथे स्थानिक गोष्टी ट्राय करुन ते व्हिडीओ पोस्ट करत असतात.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

रशियन तरुणीने मुंबईत एका सलूनमध्ये हेड मसाज करुन घेतला.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

न्हावी सर्वप्रथम तिच्या डोक्यावर तेल लावतो मग मशिनने मसाज करतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

मशिन तिला सहन होत नाही म्हणून ती ओरडते आणि शिंकते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

तिने असा मसाज कधीच केला नव्हता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

पण मसाजनंतर आपल्याला छान वाटल्याचे तिने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

यानंतर तिने न्हाव्याचे तोंडभरुन कौतुक केले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

मार्या द ऑफिशल या अकाऊंटवर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

मार्याचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 21, 2024

VIEW ALL

Read Next Story