हमारी भाभी कैसी हो... फोटोवरील कमेंटवरुन Sara Tendulkar पुन्हा चर्चेत

Published by: Zee Team | Jun 16, 2023

साराचे लेटेस्ट फोटो

Sara Tendulkar : 'हमारी भाभी कैसे हो, सारा भाभी जैसे हो', क्रिकेट पट्टू शुभमन गिल याला पाहताच चाहत्यांनी घोषणा होत्या. त्यानंतर लंडन येथे फिरायला गेलेल्या सारा तेंडुलकर हिने आपले लेटेस्ट फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत. या फोटोवरुन चाहत्यांची नजर हटत नाही. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

अफेरची चर्चा

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही स्टार ओपनर शुभमन गिल यांच्या अफेरची जोरदार चर्चा समाजमाध्यमांवर सुरु आहे. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

एकमेकांना डेट

सारा आणि शुभमन गिल हे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. अनेकवेळा दोघांचे हॉटेलमधील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

हमारी भाभी कैसी हो..

क्रिकेट सामन्याच्यावेळी शुभमन गिल याला साराच्या नावाने चिडवलं जात आहे. काही चाहते हमारी भाभी कैसी हो... असेही कमेंट करत आहेत. त्यामुळे सारा पुन्हा चर्चेत आहे. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

प्रेक्षकांमधून घोषणा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना इंदूरमध्ये खेळला गेला. यावेळी शुभमन गिल फिल्डिंग करत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या चाहत्यांनी अचानक 'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' म्हणायला सुरुवात केली. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

गिलसमोर सारा-सारा घोषणा

यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान चाहत्यांनी शुभमन गिलसमोर सारा-सारा घोषणा दिल्या होत्या. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

विराट कोहलीची प्रतिक्रिया

'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' अशी घोषणाबाजी होती. तेव्हा गिलने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र 30 यार्डच्या वर्तुळात उभ्या असलेल्या विराट कोहलीने यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

सारा देखील लंडनमध्ये

शुभमन गिल हा लंडनमध्ये होता. त्यानंतर सारा देखील लंडनमध्ये फिरायला गेली होती. शुभमनने लंडन सोडल्यानंतर साराने तेथून जंगल सफारीवर गेली. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

पुन्हा अफेरची चर्चा

शुभमन गिल आणि सारा लंडनमध्ये गेल्याने पुन्हा एकदा अफेरची चर्चा रंग लागलू आहे. (सौजन्य - Sara Tendulkar instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

VIEW ALL

Read Next Story