मध्य रेल्वेवर रविवारी 22 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 18,2024

रविवारी पहाटे 3.20 ते सोमवारी मध्यरात्री 1.20पर्यंत हा 22 तासांचा ट्रॅफीक आणि पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगाब्लॉकचे कारण

कसारा रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक एक, कसारा डाऊन यार्डमधील तीन आर आणि डी मार्गिकच्या विस्तार-रुंदीकरणाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे

या ब्लॉकमुळे कसाऱ्याच्या आठ लोकल रद्द होणार

च मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीतही होणार बदल

हा मेगाब्लॉक सोमवारपर्यंत चालणार असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होतील.

VIEW ALL

Read Next Story