मार्वे

मार्वे समुद्र किनारा मालाड परिसरात आहे. थोडं लांब असलं तरी येथे तुम्हाला शांतता मिळेल.

मढ

मढ समुद्र किनारा देखील एक चांगला ऑप्शन आहे.

गिरगाव चौपाटी

गिरगाव चौपाटी देखील अनेकांचे आवडते ठिकाण आहे.

दादर चौपाटी

तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन दादर चौपाटीवर देखील जाऊ शकता.

जूहू चौपाटी

जूहू चौपाटी जवळ अनेक फूड स्टॉल आहेत. यामुळे तुम्ही मस्त रोमॅंटिक डिनर डेटचा देखील प्लान करु शकता.

वरळी चौपाटी

वरळी चौपाटी देखील अतिशय शांत ठिकाण आहे.

नरिमन पॉईंट

नरिमन पॉईंट या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.

बँड्रा बँडस्टँड

बँड्रा बँडस्टँड येथे अनेक जण आपल्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेवून येतात.

वांद्रे किल्ला समुद्र किनारा

वांद्रे किल्ल्या लागूनच समुद्र किनारा आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासह फिरायला जाऊ शकता.

वांद्रे रेक्लेमेशन

वांद्रे रेक्लेमेशन हे देखील एक बेस्ट ऑप्शन आहे.

मरीन लाईन्स चौपाटी

मरीन लाईन्स चौपाटी हे मुंबईतील सर्वात फेमस पर्यटन स्ठळ आहे.

मुंबईतील या ठिकाणांवर तुम्ही रोमॅंटिक डेटवर जावू शकता.

VIEW ALL

Read Next Story