पाहा कसा असणार मनोज जरांगेंचा मुंबईपर्यंतचा प्रवास

20 जानेवारी

मातोरी, बीड

21 जानेवारी

करंजीघाट बारा बाभळी, बीड

22 जानेवारी

रांजणगाव गणपती, पुणे

23 जानेवारी

चंदननगर खराडी बायपास, पुणे

24 जानेवारी

लोणावळा, पुणे

25 जानेवारी

वाशी, नवी मुंबई

26 जानेवारी

शिवाजी पार्क, आझाद मैदान, मुंबई


दरम्यान दौरा सुरु होण्यापूर्वी सरकारनं चर्चा करावी, एकदा चालायला सुरुवात केली की चर्चेची दारं बंद असा इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय.


जरांगे-पाटलांचं मुंबईतलं उपोषण आंदोलन यापूर्वीच्या आंदोलनांपेक्षा वेगळं असणार आहे. पायी चालायला सुरुवात केल्यानंतर चर्चा नाही असं जरांगेंनी बजावलंय. त्यामुळे आता सरकार ही कोंडी कशाप्रकारे फोडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

VIEW ALL

Read Next Story