100 वर्षांनंतर कशी दिसेल आपली मुंबई?

आपली मुंबई ही 100 वर्षांनंतर कशी दिसेल याची झलक AI ने दाखवली आहे.

मुंबईचे नयनरम्य दृष्य पाहून तुमचे डोळे दिपणार.

AI ने तर मुंबईत समुद्राखाली एक गगनचुंबी इमारत बांधली आहे.

तर मुंबईची जीवनवाहिनी लोकलचं रुपही पालटलं आहे.

मुंबईतील अतिशय मनमोहक असं लोकलचा प्रवास पाहिला मिळतोय.

रुंद आणि स्वच्छ रस्त्यावर हजारो वाहने तुम्हाला या फोटोमध्ये धावताना दिसत आहे.

एआयने समुद्र किनाऱ्यावर अशी इमारत बांधली आहे, ज्यासमोर बुर्ज खलिफाही अपयशी ठरताना दिसेल.

VIEW ALL

Read Next Story