WWE स्टार जॉन सिनाची अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाला हजेरी, नेटकरी सैराट

Published by: Zee Team | Jul 12, 2024

16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला जॉन सिना मुंबईत दाखल झाला आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

भारतासह जगभरात चर्चेचा विषय असणाऱ्या अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नासाठी तो पोहोचला आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

दरम्यान लग्नात तो भारतीय पोषाखात दिसला.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

जॉन सिनाने निळ्या रंगाचा सदरा आणि पांढरी पँट घातली होती.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

यावेळी त्याने नमस्कार करत सर्वांना अभिवादन केलं.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

तसंच फोटोग्राफर्साठी आपली फेमस पोझही दिली.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

मुंबईतील बीकेसीमधील जिओ सेंटरमध्ये हा विवाहसोहळा पार पडत आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

जॉन सिनासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी या लग्नासाठी उपस्थित आहेत.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

जॉन सिनाने रेसलिंगमधून निवृत्ती जाहीर केल्यानेही चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

VIEW ALL

Read Next Story