कोणत्याही नात्यात सिरियस असणे खूप गरजेचे असते.
नातं मजबूत करण्याचा नेहमी प्रयत्न करा.
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता पण तो तुमच्यावर प्रेम करत नाही फक्त टाईमपास करतो.
तुमच्यासोबत प्रेम सुरुय की टाईमपास? हे कसं कळणार?
तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर काही टिप्स आहेत.
तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो.
नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं.
वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही.
तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही.
ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.