कोणत्या शहरात सर्वाधिक घटस्फोट होतात? उत्तर ऐकून बसेल धक्का

Published by: Zee Team | Jul 13, 2024

जगात मोठ्या प्रमाणात घटस्फोट होत असून घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

अफ्रीकामधील नायजेरियातील एक शहराला घटस्फोटाचे शहर म्हणून ओळखले जाते.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

या शहराचे नाव कानो असून कानो हा नायजेरियाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

या शहरात दर महिन्याला 100 हून अधिक घटस्फोट होतात.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

2022 च्या सर्वेक्षणानुसार, या शहरातील 32 टक्के लोकांनी लग्नाच्या 6 महिन्यांनंतर घटस्फोट घेतला.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

त्याचबरोबर 20 ते 25 वयोगटातील काही लोकांनी 3 वेळा लग्न करून घटस्फोट घेतल्याचा सर्वेक्षणात खुलासा झालाय.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

VIEW ALL

Read Next Story