लग्नानंतर पती-पत्नी दोघांचेही नाते मोकळे असावे. दोघांमध्ये कोणताही आडपडदा न ठेवता मनातल्या गोष्टी शेअर करता आल्या पाहिजे
अनेक मुली लग्नानंतर आपल्या पतीला बेस्ट फ्रेंड समजून मैत्रीचं नाते असल्यासारखे त्याच्याशी वागतात
मात्र, नवऱ्यासोबत मैत्रीच्या नात्याने वागत असताना काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे
नवऱ्याला मित्र समजून त्याच्यासमोरच सासूची तक्रार करत असाल तर तुम्ही ही मोठी चूक करत आहात
चुकूनही पतीसमोर तुमच्या एक्सबद्दल उत्साहाने सांगू नका. कारण तो तुम्हाला चुकीचं समजू शकतो
तुमच्या एखाद्या गोष्टीवर बिनसले असेल तर त्याचा राग पतीवर काढू नका किंवा पतीची एखादी गोष्ट चुकीची वाटली तर त्याच्यावर रागात ओरडू नका
घर आणि ऑफिस हे दोन्ही बॅलेन्स करताना तारेवरची कसरत होते. मात्र ऑफिसच्या कामाचा ताणामुळं नवऱ्यावर चिडचिड करु नका
अनेकदा नवविवाहित तरुणी माहेर आणि सासरची तुलना करतात. मात्र कोणत्याच नवऱ्याला आपल्या घराला वाईट बोललेलं आवडणार नाही